Akshay Nirmale
युपीआय पेमेंट करताना चुकून दुसऱ्यांनाच पैसे पाठवले गेले तर टेन्शन घेऊ नका. ते पैसे परत मिळवता येतात.
सर्वात आधी युपीआय पेमेंट अॅपमधील युपीआय सपोर्ट या ऑप्शनवर जा.
येथे युपीआय कस्टमरमध्ये चॅटवरून किंवा कॉलवरून बोला.
तुमच्या युपीआयवरून चुकीच्या युपीआयवर पैसे पाठवले गेल्याची कल्पना त्यांना द्या.
त्यानंतर बँक ते पैसे फ्रीज करेल.
त्यानंतर काही दिवसांनी पैसे परत तुमच्या बँक खात्यात जमा होतील.
याशिवाय जर तुम्हाला गरज वाटत असेल तर NPCI पोर्टलवरदेखील याबाबत तक्रार नोंदवता येऊ शकते.