Kavya Powar
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण आईस्क्रीम खात असतो
लहान मुले या दिवसात जास्त प्रमाणात याचे सेवन करतात
यामुळे त्यांचे नुकसानही होऊ शकते.
लहान मुलांचे यामुळे पोट बिघडू शकते
शरीरात साखरेचे प्रमाण वाढू शकते
आइस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट असते, यामुळे त्रास होऊ शकतो
त्यामुळे जरी मुलांनी हट्ट केला तरी मुलांना जास्त Icecream खायला देऊ नये