दैनिक गोमन्तक
उन्हाळा सुरु झाला की थंडगार आइसक्रीम आठवल्याशिवाय राहत नाही
यामध्येही वेगवेगळे प्रकार आढळून येतात
पूर्वी गावोगावी गारेगार विकणारे लोक फिरत असत
लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यत सगळ्यांना आइसक्रीम आवडते
चविष्ट बनवण्यासाठी नेहमीच यावर वेगवेगळे प्रयोग केले जातात
ज्या आइसक्रीममध्ये फळे असतात ते आइसक्रीम अनेकांना आवडते
आता थंडीच्या दिवसातही मोठ्या प्रमाणात आइसक्रीम खाल्ले जाते