आत्ताचे दिग्गज U19 World Cup खेळताना कसे दिसायचे?

Pranali Kodre

19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप 2024

आयसीसी 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप 2024 स्पर्धा 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयसीसीने जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

U19 World Cup 2024 | Instagram/cricketworldcup

जुन्या आठवणींना उजाळा

आयसीसीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या काही क्रिकेटपटूंचे त्यांनी खेळलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकातील जुने फोटो शेअर केले आहेत. त्याच जुन्या फोटोंवर नजर टाकू.

U19 World Cup | Instagram/cricketworldcup

विराट कोहली

विराट कोहलीने 2008 सालच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना विजेतेपद जिंकले होते.

Virat Kohli | Instagram/cricketworldcup

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजा 2006 आणि 2008 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताकडून खेळला आहे. तो 2008 मध्ये उपकर्णधार होता.

Ravindra Jadeja | Instagram/cricketworldcup

बाबर आझम

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम 2012 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता.

Babar Azam | Instagram/cricketworldcup

जेसन होल्डर

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर 2010 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता.

Jason Holder | Instagram/cricketworldcup

मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शने 2010 साली ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळताना विजेतेपद जिंकले होते.

Mitchell Marsh | Instagram/cricketworldcup

लिटन दास

बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटन दास 2012 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता.

Litton Das | Instagram/cricketworldcup

कुलदीप यादव

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव 2014 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता.

Kuldeep Yadav | Instagram/cricketworldcup

जेम्स निशम

न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू 2010 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता.

James Neesham | Instagram/cricketworldcup

कागिसो रबाडा

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा 2014 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता.

Kagiso Rabada | Instagram/cricketworldcup

बेन स्टोक्स

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स 2010 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता.

Ben Stokes | Instagram/cricketworldcup

FIFA The Best पुरस्कारांचे मानकरी, पाहा संपूर्ण लिस्ट

FIFA The Best Awards 2023 | X/FIFAWWC
आणखी बघण्यासाठी