World Cup 2023 मध्ये नेतृत्व करणारे 10 कॅप्टन

Pranali Kodre

वनडे वर्ल्डकप 2023

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळवली जाणार आहे. वनडे वर्ल्डकपचे हे 13 वे पर्व आहे. या वर्ल्डकपमध्ये सहभागी दहाही संघांच्या कर्णधारांबद्दल जाणून घेऊ.

World Cup 2023

भारत

यजमान भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.

Rohit Sharma

इंग्लंड

गतविजेत्या इंग्लंड संघाचे नेतृत्व जॉस बटलर करणार आहे.

Jos Buttler | Twitter

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले आहे.

Pat Cummins | Dainik Gomantak

न्यूझीलंड

केन विलियम्सन न्यूझीलंड संघाचा कर्णधार असणार आहे.

Kane Williamson | Twitter

अफगाणिस्तान

अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करणार आहे.

Hashmatullah Shahidi | Twitter

पाकिस्तान

पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाची धूरा बाबर आझमकडे सोपवण्यात आली आहे.

Babar Azam | Twitter

बांगलादेश

बांगलादेश क्रिकेट संघाचे नेतृत्व शाकिब अल हसन करणार आहे.

Shakib Al Hasan | Twitter

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्वपद तेंबा बाऊमाकडे सोपवण्यात आले आहे.

Temba Bavuma | Twitter

श्रीलंका

श्रीलंका संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अष्टपैलू दसून शनकाकडे सोपवली आहे.

Dasun Shanaka | Twitter

नेदरलँड्स

नेदरलँड्स संघाचे कर्णधारपद स्कॉट एडवर्ड्स सांभाळणार आहे.

Scott Edwards | Twitter

वर्ल्डकप 2023 च्या तयारीसाठी टीम इंडिया पोहचली गुवाहाटीत

Team India
आणखी बघण्यासाठी