i phone 14 : आयफोन 14 झाला स्वस्त; अमेझॉन प्राईम डे सेलमध्ये कमी झाली किंमत!

गोमन्तक डिजिटल टीम

आयफोन 14 ची किंमत

आयफोन 14 च्या 128 जीबी व्हेरीएंट एमआरपी 79,900 रूपये आहे, आता तो 16%सूट दिल्या नंतर 66,999 रूपया मध्ये लिस्टेड आहे.

i phone 14 | Dainik Gomantak

बँक ऑफर

बँक ऑफर मध्ये एसबीआय क्रेडिट कार्ड ट्रांजेक्शनवरती 10% (अधिक 1000 रुपये) सूट मिळू शकते आणि किंमत 65 हजार 999 रुपये इतकी कमी होऊ शकते.

i phone 14 | Dainik Gomantak

डिस्प्ले

आयफोन 14 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिली आहे. ज्याचे रिजोल्युशन 2532×1170 पिक्सल आहे.

i phone 14 | Dainik Gomantak

कॅमेरा सेटअप

कॅमेराबद्दल बोलायचं तर या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल बॅक कॅमेरा दिला आहे.

i phone 14 | Dainik Gomantak

प्रोसेसर

प्रोसेसरबद्दल सांगायचं तर आयफोन 14 मध्ये हेक्सा कोर ए 15 बायोनिक चिपलेस आहे.

i phone 14 | Dainik Gomantak

डायमेन्शन

आयफोन 14 ची लांबी 146.70 एम एम आणि जाडी 71.50 एम एम रुंदी आणि वजन 172 ग्राम आहे

i phone 14 | Dainik Gomantak

ऑपरेटिंग सिस्टिम

ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल सांगितचं झाले तर आयफोन 14 आयओएस 16 वर काम करतो.

i phone 14 | Dainik Gomantak
Mobile care in Rainy | Dainik Gomantak