Akshata Chhatre
सध्या लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूपच वाढली आहे आणि त्यामागचं कारण चुकीचा आहार, ताण, झोपेचा अभाव, प्रदूषण आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा अतिरेक.
हे केस फक्त पांढरेच करत नाही, तर केसांची घनता, मजबुती आणि नैसर्गिक चमकही कमी करतात.
आयुर्वेद आणि घरगुती उपायांनी केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे, मजबूत आणि चमकदार करता येतात.
आवळ्यात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. २ चमचे आवळा पावडर + अर्धा कप नारळ तेल गरम करा. कोमट झाल्यावर मुळांमध्ये मसाज करा, ३० मिनिटांनी धुवा.
कांद्याचा रस काढा, मुळांवर लावा, १५–२० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा. २–३ आठवड्यात फरक दिसू लागतो.जुळ्या मुलांची 'आई' व्हायचंय? विज्ञान काय सांगतं पाहा
जुळ्या मुलांची 'आई' व्हायचंय? विज्ञान काय सांगतं पाहा
जुळ्या मुलांची 'आई' व्हायचंय? विज्ञान काय सांगतं पाहा
१०–१५ कडीपत्त्याची पानं नारळ तेलात काळसर होईपर्यंत उकळा, गार झाल्यावर मुळांवर मसाज करा, ३० मिनिटांनी धुवा. आठवड्यातून दोनदा उपयोग केल्याने केस गडद आणि मजबूत होतात.