दैनिक गोमन्तक
तुम्ही आपल्या आयुष्यात प्रिय व्यक्तीला, पालकांना, मित्रांना मिठी मारली असेल,
पण मिठी मारल्याने तुमच्या आरोग्याला शारीरिक, मानसिक फायदे होतात.
मिठी मारल्याने तुमचे नाते पुर्वीपेक्षा अधिक घट्ट होते.
मिठी मारल्यास शरीरातील ऑक्सिटोसिन रक्तात पोहोचते.
उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
मिठी मारल्यास ताणतणाव कमी होतो, छान फिल होते.
मिठी मारल्यामुळे छान गाढ झोप लागते, असे मिठी मारण्याचे भरपूर फायदे आहेत.
मिठी मारल्याने जवळ असल्याची भावना निर्माण होते.