डिव्होर्स झाल्यावर स्वता:ला असे सावरावे

Puja Bonkile

डिव्होर्स झाल्यावर अनेक लोक मानसिकदृष्या खचुन जातात.

Divorce | Dainik Gomantak

यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Divorce | Dainik Gomantak

कुटूंबासोबत वेळ घालवावे

डिव्होर्स झाल्यानंतर एकटे राहणे टाळावे. मित्र किंवा कुटूंबासोबत फिरायला जावे.

Family | Dainik Gomantak

काही तरी नवीन करावे

डिव्होर्स झाल्यानंतर दुखी न राहता नवीन काम शिकावे किंवा छंद जोपासावे.

new hobby | Dainik Gomantak

स्वत:ची काळजी घ्यावी

डिव्होर्स झाल्यानंतर स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घ्यावी.

health | Dainik Gomantak

सोशल मिडिया

सोशल मिडियाचा वापर लिमिटेड करावा.

social media | Dainik Gomantak

गाणे ऐकावे

सॅड साँग न ऐकता चांगले आनंद देणारे गाणे ऐकावे.

Music | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak