दैनिक गोमन्तक
तसेच नोकरी करणाऱ्या महिला देखील पैशांची गुतंवणूक करत नाहीत.
तुम्ही ५०० रूपयांची देखील गुतंवणूक करू शकता.
अटल पेंशन योजनेचा लाभ घेऊ शकता. याचा फायदा तुम्हाला ६० वर्षानंतर मिळेल.
रेकरिंग डिपॉझिट देखील एक उत्तम पर्याय आहे.
पोस्ट ऑफसच्या अनेक योजनांमध्ये गुतंवणूक करू शकता.
आताच गुतंवणक केल्याने महिलांना भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.