गोमन्तक डिजिटल टीम
फोन ओला झाल्यावर काहीही न करता तो प्रथम स्वीचऑफ करा.
सुती कापड घेऊन तुमचा मोबाईल बाहेरच्या बाजूने पुसून कोरडा करा.
सिमकार्ड, मेमरीकार्ड बाहेर काढा, हे करताना काळजी घ्या.
मोबाईल लवकर कोरडा होण्यासाठी तो सिलिका जेलमध्ये ठेवा.
फोन ओला झाल्यावर हे करु नका
फोन लगेच चार्जिंगला लावू नका.
पाणी बाहेर निघावं म्हणून तो झटकू नका.
फोन सुकवण्यासाठी तो उन्हात किंवा धान्यात ठेवू नये.