Puja Bonkile
गव्हाचे पीठ जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचे असेल तर पुढिल टिप्स फॉलो करा.
हवा बंद डब्यात पीठ ठेवावे
पीठामध्ये थोडे मीठ मिक्स करावे
पीठामध्ये तेजपान टाकु शकता.
पीठ चांगले राहावे म्हणून तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता.
पीठामध्ये लवंग टाकल्यास पीठ अनेक दिवस चांगले राहते
पीठामध्ये लाल मिरची टाकल्यास पीठ अनेक दिवस चांगले राहते