वर्षभराची चिंता मिटेल फक्त 'असे' करा धान्य स्टोअर

Puja Bonkile

अनेक लोक वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात.

food grains | Dainik Gomantak

पण साठवूनक केलेल्या धान्यांना किड लागण्याची भीती असते.

food grains | Dainik Gomantak

अशावेळी धान्यांना किड लागु नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेउया.

food grains | Dainik Gomantak

दाळ, गहू यासारख्या धान्यांमध्ये कडूलिंबाची पाने टाकावीत.

Neem | Dainik Gomantak

लवंग टाकल्यास किड होत नाही

Clove | Dainik Gomantak

पावसाळ्यात धान्यांना किड लागु नये म्हणून लाल मिरची टाकावी.

Chilli | Dainik Gomantak

एरंडा तेल धान्यांना लावून ठेवल्यास धान्यांमध्ये किड होत नाही.

Castrol oil | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा