Puja Bonkile
कॉफी पावडर जास्त दिवस चांगली ठेवायची असेल तर तुम्ही पुढिल टिप्स फॉलो करू शकता
कॉफी ठेवण्यासाठी कोचेची भरणी वापरली जाते.
पण अनेक वेळा काचेच्या ङरणीत देखील कॉफी पावडर खराब होते. यामुळे कॉफी जास्त दिवस चांगली राहावी यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.
काचेच्या भरणीत कॉफी पावडर ठेवताना चांगली कोरडी करावी.
कॉफी पावडर कधीच फ्रिजमध्ये ठेऊ नका.
कॉफी पावडरमध्ये कधीच ओला चमचा वापरू नका.