पनीर फ्रेश ठेवण्यासाठी काय कराल?

Puja Bonkile

पनीर मिठाच्या पाण्यात ठेवावे. यामुळे सुमारे १० दिवस तुम्ही पनीर स्टोअर करू शकता.

Paneer | Dainik Gomantak

सुती कापड

एका सुती कापडामध्ये साठवून ठेवावे.कापड ओले करत राहावे. असे करून तुम्ही आठवडाभर स्टोअर करू शकता.

Paneer | Dainik Gomantak

पनीर क्युब

पनीर क्युब आकारात कापून नंतर फ्रिजमध्ये ठेवावे.

Paneer | Dainik Gomantak

हवाबंद डब्बा

हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवावे.

Paneer | Dainik Gomantak

फ्रिज

फ्रिज नसेल तर तुम्ही पनीर जास्त ठेऊ शकत नाही

Paneer | Dainik Gomantak

वरील पद्धतींचा वापर करून तुम्ही पनीर स्टोअर करू शकता.

Paneer | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak