मिरची कापल्यानंतर हातात जळजळ होते? मग असे करा दूर

Puja Bonkile

अनेक वेळा मिरची खापल्यानंतर हाताला जळजळ होते.

Chilli | Dainik Gomantak

कोरफड जेल

हे कमी करण्यासाठी हाताला कोरफड जेल वावावे

Aloe Vera Gel | Dainik Gomantak

दही

हाताला दही लावून चोळावे

Curd | Dainik Gomantak

मध

हातांना मधाने मसाज करावी

Honey | Dainik Gomantak

लिंबाचा रस

लिंबाचा रस हाताला लावावा

Lemon Leaves | Dainik Gomantak

बर्फ

बर्फाचे तुकडे लावावे

ice | Dainik Gomantak

दुध

दुधाने हाताला चोळल्याने जळजळ कमी होते.

Milk | Dainik Gomantak

हातमोजे

हाताला जळजळ होऊ नये म्हणून तुम्ही हातमोजे वापरू शकता.

handgloves | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Foos | Dainik Gomantak
येथे क्लिक करा