सुकलेल्या सुर्यफुलांचा असाही करू शकता वापर

Puja Bonkile

पुजेसाठी वापरलेली फुलं काही वेळानंतर सुकून जातात.

dry flowers | Dainik Gomantak

सुकून गेलेले फुल फेकून न देता तुम्ही त्याचा विविध कामांसाठी वापर करू शकता.

dry flowers | Dainik Gomantak

ओठांसाठी वापर

सुकलेल्या गुलाबाच्या फुलांपासून तुम्ही ओठांसाठी करू शकता.

lips | Dainik Gomantak

त्वचेसाठी

गुलाबाच्या सुकलेल्या फुलांचा वापर चमकदार त्वचेसाठी करू शकता.

glowing skin | Dainik Gomantak

सजावट

सुकलेल्या फुलांचा वापर घरात सजावटीसाठी देखील करू शकता

dry flowers | Dainik Gomantak

अगरबत्ती

सुकलेल्या फुलांपासून तुम्ही सुगंधी अगरबत्ती तयार करू शकता.

incense sticks | Dainik Gomantak

रूमफ्रेशनर

सुकलेल्या फुलांपासून तुम्ही रूम फ्रेशनर देखील बनवु शकता.

Room Freshener | Dainik Gomantak

साबण बनवा

आंघोळ करताना सुकलेल्या फुलांचा वापर तुम्ही साबण बनवण्यासाठी करू शकता.

Soap | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा