चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी कसे कराल रजिस्ट्रेशन?

गोमन्तक डिजिटल टीम

पृथ्वीवर

चंद्रावरील जमीन खरेदीची नोंदणी पृथ्वीवरच केली जात आहे.

Moon | Dainik Gomantak

नोंदणी

Lunarregistry.com नावाच्या वेबसाइटने चंद्रावर नोंदणी करण्याचा अधिकार असल्याचा दावा केला आहे.

Moon | Dainik Gomantak

चंद्राचा मालक

चंद्राच्या जमिनीवर आपली मालकी नाही, असे संकेतस्थळाने स्पष्ट केले आहे.

Moon | Dainik Gomantak

सुशांत सिंग राजपूत

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने दावा केला होता की त्याने चंद्रावर जमीन खरेदी केली होती.

Moon | Dainik Gomantak

जमिनीची किंमत

वेबसाइटनुसार चंद्रावर एक एकर जमिनीची किंमत सुमारे 3075 रुपये आहे.

Moon | Dainik Gomantak

अधिकार

Outer Space Treaty 1967 नुसार देश किंवा व्यक्ती कोणत्याही ग्रहावर हक्क नाही गाजवू शकत.

Moon | Dainik Gomantak

हक्क

एखादी व्यक्ती विज्ञान किंवा त्याच्याशी संबंधित बाबींवर हक्क नाही गाजवू शकत.

Moon | Dainik Gomantak