Kavya Powar
खाण्यापिण्याचा कोलेस्टेरॉलशी थेट संबंध आहे.
ज्यामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असेल, तर एलडीएलची पातळी वाढते.
नॉनव्हेज खाल्ल्याने वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढते
कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारचे मांस फायदेशीर मानले गेले नाही.
मांसाहाराचा थेट परिणाम वाईट कोलेस्ट्रॉलवर होतो
ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी मांसाहार टाळावा.
आहारात मांसाहाराचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.