दैनिक गोमन्तक
कोरोनाचा कफ झाला, हे कसे ओळखावे? त्याची लक्षणे आपण जाणून घेऊयात.
सध्या सर्दी खोकल्याची साथच आली आहे.
पण कोरोना, ओमिक्रॉन व्हायरस या संसर्गजन्य आजारांची पण हीच लक्षणं आहेत.
बहुतेक कोरोना रुग्णांना कोरड्या खोकल्याचा सामना करावा लागतो.
हा खोकला सुरुवातीला सौम्य असतो पण कालांतराने तो कफ जास्त होतो आणि कित्येक आठवडे टिकतो.
कोविड असल्यास कफ झाल्यावर व्यक्तीला खूप थकवा येतो.
त्याशिवाय साधा सर्दी, खोकला नंतर खूप जास्त गंभीर होतो.