'Sorry' म्हणणं पुरेसं नाही! रागावलेल्या मित्राला खुश कसं कराल? वाचा इथे

Sameer Amunekar

मनापासून माफी मागा

औपचारिक न वाटणारी, भावनिक आणि दिलातून आलेली माफी नेहमीच अधिक परिणामकारक असते.

Friendship Tips | Dainik Gomantak

भावना समजून घ्या

‘का रागावला आहे?’ हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला वाटलेली दुखापत लक्षपूर्वक ऐका.

Friendship Tips | Dainik Gomantak

थेट संवाद साधा, टाळाटाळ करू नका

कॉल करा, भेटा किंवा एक स्नेहपूर्व संदेश पाठवा. वेळ दिल्याशिवाय संबंध सुधारत नाहीत.

Friendship Tips | Dainik Gomantak

काहीतरी खास करा

त्याला आवडणारी एखादी छोटी भेट, एक खास मेसेज, जुन्या आठवणींचा कोलाज – काहीतरी effort दाखवा.

Friendship Tips | Dainik Gomantak

ego बाजूला ठेवा

‘कोण आधी बोलतो’ यापेक्षा ‘आपलं नातं महत्त्वाचं’ हे मनाशी ठेवा आणि पुढाकार घ्या.

Friendship Tips | Dainik Gomantak

वेळ द्या आणि दबाव आणू नका

माफ करायला वेळ लागतो, हे स्वीकारा. तुम्ही तुमचं काम केलं आहे – आता त्याचा वेळ द्या.

Friendship Tips | Dainik Gomantak

दयाळू महिलांमध्ये असतात हे' गुण

Women personality | Dainik Gomantak
येथे क्लिक करा