Kavya Powar
काही लोकांच्या भुवयांची वाढ खूपच कमी असते.
जर तुम्हाला तुमच्या भुवया नैसर्गिकरित्या जाड व्हायला हव्यात तर या टिप्स फॉलो करा
भुवयांच्या नैसर्गिक वाढीसाठी एरंडेल तेल सर्वात प्रभावी मानले जाते.
व्हिटॅमिन-ई कॅप्सूल भुवयांच्या नैसर्गिक वाढीसाठी मदत करते.
कढीपत्ता बारीक करून त्याचा रस भुवयांना लावल्याने फायदा होतो
भुवयांच्या वाढीसाठी जास्वंदाची फुले आणि पाने दोन्ही फायदेशीर मानली जातात.
पेट्रोलियम जेली तुमच्या भुवयांच्या त्वचेला मॉइश्चरायझ आणि पोषण करण्यास मदत करते