Puja Bonkile
पोहे हा पदार्थ भारतातील आवडता नाश्ता आहे.
पोहे चविला स्वादिष्ट असून बनवायला सोपे आहे.
पोहे चांगले शिजले नाही तर ते खायला चांगले लागत नाही.
पोहे करतांना नेहमी लक्षात ठेवा की पोहे पाण्यात न ठेवता ते स्वच्छ धुवावे.
पोह्यामध्ये शेंगदाणे नेहमी तळून टाकावे.
पोह्यात तिखट न टाकता मिरची टाकावी.
बटाटा टाकल्यास अधिक चव वाढते.
पोहे जर शिजले नाही असे वाटल्यास पाणी शिंपडावे.
पोहेवर कोथिंबिर आणि लिंबू टाकून खावे.