Puja Bonkile
कोड्यांची समस्या दूर होण्यास मदत होते.
केसगळती कमी होते
तुम्ही सहज घरी बनवु शकतात.
आवळा, रेठा आणि शिकाकाई रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे
सर्व उकळावे
नंतर बारिक करावे
नंतर केसांना लावावे
यामुळे केस मजबुत होतात
हे शॅम्पू केसांना नैसर्गिक चमक देते.