Kavya Powar
वाढते वजन हे सध्या अनेकांची डोकेदुखी बनले आहे.
वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता गुणकारी ठरतो.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही जेवणात अधिकाधिक कढीपत्ता वापरू शकता.
वजन कमी करण्यासाठी सकाळी 5-6 कढीपत्त्याची पाने कोमट पाण्यासोबत चावून खावीत
कढीपत्त्याचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडतात आणि वजनही कमी होते.
कढीपत्त्यात कॅल्शियम, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1 आणि बी2 आढळतात.
यामध्ये जलद वजन कमी होते