Puja Bonkile
आंबा बाजारात दाखल झाला आहे.
बाजारात कितीही वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आले तरी प्रत्येकाला हापुसची चव चाखायची असते.
पण ओरिजनल देवगड आंबा किंवा रत्नागिरी आंबा कसा ओळकायचा हे समजु घेउया.
ओरिजनल हापुस आंब्याच्या जागी कोणताही आंबा विकला जातो.
खरा हापुस आंबा हा त्याच्या सुगंधावरुन ओळखता येतो.
देवगड आणि रत्नागिरीचे प्रसिद्ध हापुस आंबा अंडाकृती आकाराचा असतो.
हा आंबा पिवळ्या - हिरव्या रंगाचा असतो.
रासायनिक रित्या पिकवलेले आंबे पुर्णपणे पिवळे असतात.