Purple Heart Plant घरी कसे लावाल?

Puja Bonkile

हे रोप दिसायला जांभळ्या रंगाची असते.

Purple Heart Plant | Dainik Gomantak

या रोपाला जास्त काळजी घ्यायची गरज नसते.

Purple Heart Plant | Dainik Gomantak

कटिंगपासून वाढवा

हे रोप घरी लावणे सोपे आहे. तुम्हील कलम कापुन एका मातीच्या भांड्यात लावू शकता

Purple Heart Plant | Dainik Gomantak

बाटलीचा वापर

जुन्या झाडांच्या फांद्या५ ते ६ फूट कापून पाण्याच्या बाटलीत ठेऊ शकता.

Purple Heart Plant | Dainik Gomantak

हँगिंग पॉट

तुम्ही हँगिंग पॉटमध्ये देखील हे रोप लावू शकता

Purple Heart Plant | Dainik Gomantak

पाणी कमी

या रोपाला पाणी जास्त घालु नका

Purple Heart Plant | Dainik Gomantak

सेद्रिंय खत

या रोपाला तुम्ही सेद्रिंय खत टाकू शकता

Purple Heart Plant | Dainik Gomantak

सुर्यप्रकाश

हे रोप सुर्यप्रकाशात ठेवावे. याचा रंग जांभळा आहे. सुर्यप्रकाशात न ठेवल्यास याचा रंग हिरवा होतो.

Purple Heart Plant | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा