पिझ्झा-बर्गर खाणे असे करा कमी

Puja Bonkile

कॉफी

जर तुम्हाला जंक फुड खाण्याची सवय असेल तर कॉफी प्यावे. यामुळे पिझ्झा-बर्गर खाण्याची सवय कमी होईल.

Coffee | Dainik Gomantak

भुक कमी होते

कॉफीमध्ये भरपुर प्रमाणात कॅफिन असते जे भुक कमी करते.

Coffee | Dainik Gomantak

पनीर

दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने जंक फुड खाण्याची इच्छा कमी होते.

Paneer | Dainik Gomantak

घरीच बनवा

बाहेर पिझ्झा-बर्गर खाल्ल्यापेक्षा घरीच बनवुन आनंद घ्यावा.

pizza

पाणी प्यावे

नियमितपणे 3 लीटर पाणी प्यावे. यामुळे पचनासंबंधित समस्या कमी होते.

Drink Water | Dainik Gomantak

हेल्दी फुड

जंक फुड खाण्याची सवय कमी करण्यासाठी आहार पोषक पदार्थांचा समावेश करावा

Healthy Food | Dainik Gomantak

जंक फुड

जंक फुडचे अतिसेवन केल्यास पोटासंबंधित आजार निर्माण होतात.

Healthy Food | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak