Puja Bonkile
इलेक्ट्रिक कारची रेंज वाढवायची असेल तर काय करावे हे जाणून घेऊया.
इलेक्ट्रिक कार असो किंवा अन्य कोणत्याही कारच्या टायरमध्ये कायम योग्य प्रमाणात प्रेशर असावे.
कारमध्ये कधीही कारच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान ठेवणे टाळावे.
कारमध्ये स्पीकर, लाइट किंवा इतर अनावश्यक इलेक्ट्रीक अॅक्सेसरीज लावु नका
इलेक्ट्रिक कार वापरत असाल तर त्याची बॅटरी १५ टक्केच्या खाली येऊ देऊ नका.
इलेक्ट्रिक कार चार्ज करतांना काळजी घ्यावी. ९० टक्के पुर्ण झाले की चार्जिंग बंद करावे.
अशा गोष्टींची काळजी घेतल्यास इलेक्ट्रिक कारचा रेंज वाढेल.