Puja Bonkile
डोकेदुखीची समस्या कमी करायची असेल तर तुम्ही या पानांचा वापर करू शकता.
लिंबाच्या पानांचा वास घेतल्याने झोपेची समस्या कमी होते.
संशोधनात असे समोर आले की लिंबाच्या पानात सायट्रिक मेडिका असते. लिंबुच्या पानांचा रस प्यायल्याने मायग्रेनची समस्या कमी होते
लिबुंच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात.
लिंबाच्या पानांच्या चहा प्यायल्याने मायग्रेनची समस्या कमी होते.
लिबांच्या पानांचा वास घेतल्याने मायग्रेनची समस्या कमी होते.
लिंबाच्या पानांचा वास घेतल्याने तणाव कमी होतो.