Puja Bonkile
चिंता करणे ही सध्या मानसिक आजार झाला आहे.
चिंता करणे ही सध्या मानसिक आजार झाला आहे.
यामुळे शारिरावर विपरित परिणाम होतो.
घराब लाइफस्टाइलमुळे ताण-तणाव वाढतो.
रक्तदाब वाढू शकतो.
ही समस्या दूर करण्यासाठी मेडिटेशन करावे
मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा.
मित्र-परिवारात फिरायला जावे
हायड्रेट ठेवावे