खोबरेल तेल दूर करेल मानेचा काळपटपणा

Puja Bonkile

खोबरेल तेलाचा वापर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी केला असेल पण तुम्ही या तेलाचा वापर मानेवरचा काळपटपणा कमी करण्यासाठी देखील करू शकता.

Coconut Oil | Dainik Gomantak

टुथपेस्ट

मानेवरचा काळपटपणा कमी करण्यासाठी १ चमचा नारळ तेलात टुथपेस्ट मिक्स करावे.


toothpast | Dainik Gomantak

१० मिनिट मसाज

हे मिश्रण लिंबुवर लावावे आणि मानेवर १० मिनिट हलक्या हाताने मसाज करावी.

neck | Dainik Gomantak

कोरफड जेल

मानेवरचा काळपटपणा कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड जेल वापरू शकता.

Aloe Vera | Dainik Gomantak

मसाज करावी

यासाठी खोबरेल तेलात कोरफड मिक्स केल्यास मसाज करावी आणि पाण्याने स्वच्छ करावे.

neck | Dainik Gomantak

कॉफीचा वापर

खोबरेल तेलात कॉफी मिक्स करून तुम्ही मानेवर लावू शकता.

Coffee | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा