Kavya Powar
अनेकदा आपल्या मोबाईलच इंटरनेट स्लो होऊन जाते
अशावेळी मोबाईलमध्ये काही किरकोळ बदल करून तुम्ही पुन्हा एकदा इंटरनेट स्पीड वाढवू शकता
बॅकग्राऊंडला असलेले अॅप्स बंद करून टाका. यामुळे स्पीड कमी होऊ शकतो
कॅशे क्लियर करा.
ऑटो अपडेट बंद करा. यामुळेही स्पीड कमी होते
सिम कार्डचे नेटवर्क कमी असेल तर, सेटिंग्समध्ये जाऊन ते बदला
नेहमी डेटा सेव्हर ऑन करून ठेवा. यामुळे अतिरिक्त इंटरनेट वापरण्यापासून प्रतिबंध होईल