Puja Bonkile
सदाबहार सदाफुली हवी असेल तर तुम्ही पुढील गोष्टी ट्राय करू शकता.
केळीच्या सालीमध्ये पोटॅशिअम असते. ही साल झाडांच्या मुळात टाकल्यास फुल जास्त येतात.
तुरटीचे पाणी झाडांच्या मुळात टाकल्यासखुप फुल येतात.
झाडांच्या मुळात महिन्यातुन ३ वेळा शेणखत टाकल्यास खुप फुल येतात.
अंड्याच्या कवचाची पावडर करून टाकल्यासखुप फुल येतात.
कॉफी पावडर झाडांच्या मुळात टाकल्यास खुप फुल येतात.