Puja Bonkile
रोज लिपिस्टिक लावत असाल तर ओठांची काळजी घेणे गरजेचे आहे.
रोज लिपिस्टिक लावत असाल तर लिपबाम लावावे
रोज लिपिस्टिक लावल्याने ओठ काळे पडतात.
ओठ गुलाबी आणि मऊ राहण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्यावे
ओठांची डेड स्किन काढण्यासाठी स्क्रब वापरावे
लिपिस्टिक लावण्यापुर्वी लिपबाम लावावे.