वयोमानानुसार लोकांनी दिवसात किती चालावे?

गोमन्तक डिजिटल टीम

चालण्याने शरीराचे वजन वाढणे, मधुमेह, नैराश्य असे अनेक आजार दूर राहतात.

How much to walk a day for people by age | Dainik Gomantak

दररोज किती वेळ चालणे हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

How much to walk a day for people by age | Dainik Gomantak

5 ते 10 वर्षे वयोगट

वयानुसार बोलायचे झाले तर, 5 ते 10 वर्षांच्या मुलांनी रोज किमान 12 हजार ते 15 हजार पावले चालायला पाहिजेत.

How much to walk a day for people by age | Dainik Gomantak

11 ते 40 वर्षे वयोगट

11 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांनी देखील दररोज 12000 पावले चालणे आवश्यक आहे, यामुळे ते निरोगी राहतील.

How much to walk a day for people by age | Dainik Gomantak

40 वर्षे पार

ज्या लोकांनी वयाची 40 ओलांडली आहे त्यांनी दररोज 11000 पावले चालणे आवश्यक आहे.

How much to walk a day for people by age | Dainik Gomantak

वृद्ध

५० वर्षांवरील व्यक्तींनी दररोज १० हजार पावले आणि ६० वर्षांवरील वृद्धांनी ८ हजार पावले चालावेत.

How much to walk a day for people by age | Dainik Gomantak

5 ते 7 किमी

डॉक्टर म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने दिवसात किमान 10,000 पावले म्हणजेच 5 ते 7 किमी चाललले पाहिजे.

How much to walk a day for people by age | Dainik Gomantak

पण जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर चालण्याआधी तुम्ही एकदा तज्ञांशी बोला.

How much to walk a day for people by age | Dainik Gomantak
येथे क्लिक करा