घरातील डासांना मारणारी मशीन किती वीज वापरते?

Puja Bonkile

घरात डास असतील तर झोपणंही कठीण होऊन जातं.

mosquito | Dainik Gomantak

डासांमुळे अनेक आजार पसरतात.

mosquito | Dainik Gomantak

अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी घरात मॉस्किटो किलर मशीनचा वापर केला जातो.

mosquito liquid machine | Dainik Gomantak

मॉस्किटो किलर मशीन वीजेवर चालते.

mosquito liquid machine | Dainik Gomantak

गुड नाईट मशीनचे कोणतंही रिफिल 10 रात्रींपर्यंत आपला प्रभाव दाखवतात.

mosquito liquid machine | Dainik Gomantak

डासांना मारणारी एक मशीन किती वीज वापरते हे तुम्ही कोणतं मशीन वापरत आहात यावर अवलंबून आहे. 

mosquito liquid machine | Dainik Gomantak

सामान्यपणे पाहिल्यास कोणतंही डास मारण्याचे यंत्र साधारणपणे 5 ते 7 व्हॅट वीज वापरते. 

mosquito liquid machine | Dainik Gomantak
Mobile | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.