गोव्याच्या फेणीत किती अल्कोहोल असतं?

Akshata Chhatre

फेणी

फेणी हे गोव्यातील एक पारंपरिक आणि खास मद्य आहे, जे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये तयार केले जाते.

alcohol content in feni | Dainik Gomantak

काजू फेणी

काजू फेणी आणि नारळ फेणी, यामध्ये ४२% ते ४५% पर्यंत अल्कोहोल असते, जे भारत सरकारच्या नियमानुसार निश्चित केले जात.

alcohol content in feni | Dainik Gomantak

नारळ फेणी

काजू फेणी काजूच्या फळांपासून बनवली जाते, तर नारळ फेणी नारळाच्या झाडांपासून मिळणाऱ्या ताड्यापासून तयार केली जाते.

alcohol content in feni | Dainik Gomantak

सुगंध आणि चव

दोन्ही प्रकार पारंपरिक पद्धतीने तयार केल्यामुळे त्याला एक विशिष्ट सुगंध आणि चव असते.

alcohol content in feni | Dainik Gomantak

खास स्थान

गोव्यातील सण, उत्सव आणि पारंपरिक समारंभांमध्ये फेणीला खास स्थानआहे.

alcohol content in feni | Dainik Gomantak

मर्यादित सेवन

तिची अल्कोहोलची मात्रा अधिक असल्यामुळे ती मर्यादित प्रमाणातच सेवन करणे गरजेचे असते.

alcohol content in feni | Dainik Gomantak

वाढती मागणी

सध्या परदेशातही विशेषतः काजू फेणीला मोठी मागणी वाढत आहे, त्यामुळे फेणी गोव्याची एक आंतरराष्ट्रीय ओळख बनत चालली आहे.

alcohol content in feni | Dainik Gomantak

दररोज गॅस होतोय, संध्याकाळी त्रास वाढतोय? 'हे' उपाय करून बघा

आणखीन बघा