भारतात किती प्रकारचे पासपोर्ट आहेत?

Puja Bonkile

पासपोर्टचा वापर दुसऱ्या देशात जाण्यासाठी केला जातो.

types of passports | Dainik Gomantak

पासपोर्टचा कालावधी संपल्यानंतर परत रिन्यु करता येते.

types of passports | Dainik Gomantak

भारतात किती प्रकारचे पासपोर्ट आहेत हे जाणून घेऊया.

types of passports | Dainik Gomantak

निळा पासपोर्ट हा सामान्य नागरिकांसाठी असतो.

Passport | Dainik Gomantak

पांढरा पासपोर्ट हा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतो

types of passports | Dainik Gomantak

मरून पासपोर्ट धारकांना परदेशात प्रवास करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

types of passports | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा