Puja Bonkile
केसांची लांबी एका वर्षात ६ इंचापेक्षा जास्त वाढत नाही
जुने केस गळून नवीन केस वाढतात.
एका वर्षात ६ इंच म्हणजे साधारणपणे दर महिन्यातला केस अर्धा इंच वाढतात
जर तुम्ही केस कापले नाही तर ३ फुट किंवा या पेक्षा जास्त केस वाढू शकतात
केस एका ठाराविक वयापर्यंतच वाढतात.
केसांची वाढ होण्यासाठी नियमितपणे तेलाने मसाज करावी.