खराब झालेली अंडी कशी ओळखाल?

Puja Bonkile

अंडी खाणे आरोग्यदायी असते.

Egg | Dainik Gomantak

पण खराब अंडी कशी ओळखावी हे जाणून घेउया

Egg | Dainik Gomantak

एका भांड्यात अंड टाकावे

Egg | Dainik Gomantak

ते तळाशी बसल्यास असे समजावे की ते चांगले आहे.

egg | Dainik Gomantak

जर अड्यांचे टोक वर आल्यास असे समजावे की ते लवकरच खराब होणार आहे.

egg | Dainik Gomantak

जर अंड पाण्यावर तरंगत असेल तर समजावे की ते खराब झाले

Egg | Dainik Gomantak
Mouth Freshener | Dainik Gomantak
येथे क्लिक करा