Puja Bonkile
तांदळामध्ये किड झाल्यास तुम्ही ही काळजी घेउ शकता.
अनेक लोक तीन- चार महिने पुरेल एवढे तांदुळ साठवुन ठेवतात.
तांदळाला किडे सहज लागतात. पण त्यांना किटकनाशके वापरता येते नाही.
तांदळामध्ये तमालपत्र ठेवल्यास किड कमी होते.
कडिपत्ताची पाने तांदळात ठेवल्यास किड कमी होते.
लसूण देखील तांदळातील किड कमी करण्यास मदत करतात.
काही कोरड्या मिरच्या तांदळात ठेवल्यास किड कमी होते.