काचेची वस्तू फुटल्यास स्वच्छता करताना घ्या अशी काळजी

Puja Bonkile

काच फुटल्यास स्वच्छता करतांना खास काळजी घेणे गरजेचे आहे.

broken glass | Dainik Gomantak

हातात मोजे आणि पायात चप्पल घालावी.

broken glass | Dainik Gomantak

सर्वात आधी मोठे काचेची तुकडे उचलावे

broken glass | Dainik Gomantak

व्हॅक्यूम क्लिनर चा वापर करुन छोटे तुकडे उचलावे.

broken glass | Dainik Gomantak

ओल्या कपडाने स्वच्छ करावे.

broken glass | Dainik Gomantak
hapus Mango | Dainik Gomantak
येथे क्लिक करा