Hidden Camera...हॉटेलमध्ये असे रहा सुरक्षित!

दैनिक गोमन्तक

हल्लीच नोएडातील हॉटेलमध्ये हिडन कॅमेराच्या मदतीने रेकॉर्डिंग केल्याच प्रकरण समोर आले.

Camera | Dainik Gomantak

या प्रकरणात पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे.

Camera | Dainik Gomantak

तुम्हीही कधी हॉटेलमध्ये जात असाल, तर काही गोष्टींपासून सावध रहा.

Camera | Dainik Gomantak

काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर अशा संकटामधून तुम्ही वाचू शकाल.

Camera | Dainik Gomantak

सर्वांत जास्त कॅमेरा हे छोट्या वस्तूंमध्ये लपवलेले असतात.

Camera | Dainik Gomantak

रुममधील स्पीकर, घड्याळ किंवा सजावटीच्या वस्तूंमध्येही कॅमेरा लपवले जावू शकतात.

Camera | Dainik Gomantak

यासाठी हॉटेलमधील सर्व वस्तू एकदा खात्री करुन तपासून घ्याव्यात.

Camera | Dainik Gomantak

खासकरुन टीवी सेट टॉप बॉक्सचा लाईट चालूच असतो, त्यात आरामात कॅमेरा लपवला जावू शकतो.

Camera | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak