Hot Tea In Summer: उन्हाळ्यात चहा ? मग हे वाचाच

दैनिक गोमन्तक

चहाप्रेमी चहा पिण्यासाठी वेळकाळ बघत नाहीत

Tea | Dainik Gomantak

पण उन्हाळ्यात चहा पिणे आरोग्यासाठी घातक असू शकते

Tea | Dainik Gomantak

चहाचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Tea | Dainik Gomantak

मसाला चहामध्ये कॅफिन जास्त प्रमाणात असते जे आरोग्यासाठी घातक आहे.

Tea | Dainik Gomantak

कॅफिनमुळे तणाव वाढू शकतो. उच्च रक्तदाबाची समस्याही उद्भवते.

Tea | Dainik Gomantak

मसाला चहामध्ये असलेली काळी मिरीमुळे पोटात आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते.

Tea | Dainik Gomantak

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना या चहाच्या सेवनामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.

Tea | Dainik Gomantak
Cold Drink | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी