उफ! 'प्रार्थना'चा हा अंदाज श्वास रोखून पाहा

गोमन्तक डिजिटल टीम

प्रार्थना बेहेरे मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाने मराठी मालिका, शो आणि चित्रपटात काम केले आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाचा सध्या स्विम सूट मधील लूक व्हायरल होत आहे.

Prarthana Behere | Instagram

स्विम सूटमध्ये प्रार्थना अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थना सध्या सुट्टयांचा आनंद घेत आहे.

Prarthana Behere | Instagram

निळा आणि सफेद रंगाचा स्विम सूट घालून प्रार्थना पोहण्याचा आनंद घेत आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाने शेअर केलेल्या या फोटोवर अभिनेत्री पुजा सावंतने उफ... अशी कमेन्ट केली आहे.

Prarthana Behere | Instagram