Arbaaz Khan ची गर्लफ्रेन्ड Giorgia Andriani चा हॉट अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

मॉडेल आणि अॅक्ट्रेस जॉर्जिया एॅड्रियानी सध्या बॉलिवूडमध्ये व्यस्त आहे.

जॉर्जिया एॅड्रियानी आपल्या हॉट आणि कूल अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.

जॉर्जिया एॅड्रियानीचा सिनेअभिनेता आरबाज खानसोबत संबंध जोडला जातो.

जॉर्जिया एॅड्रियानी आरबाज खान सोबत रिलेश्नशिपमध्ये आहे.

दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिले आहे.

आरबाज मलायका आरोरा सोबत विभक्त झाल्यानंतर जॉर्जिया एॅड्रियानी त्याच्या जवळ आली

सध्या जॉर्जिया एॅड्रियानी आणि आरबाज एकमेकांच्या अतिशय जवळ आहेत.

Webstory | Dainik Gomantak