Anjali Arora कच्चा बदाम गर्ल

गोमन्तक डिजिटल टीम

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ते टीव्ही असा प्रवास करणाऱ्या अंजली अरोरा या ना त्या कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

अंजलीचे डान्सचे व्हिडीओ आणि फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.

व्हिडीओ आणि फोटो

अंजली स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर सक्रिय

अंजली या पूर्वी अभिनेत्री कंगना राणौतच्या शो लॉकअपमध्येही दिसली होती.

लॉकअप शो

लॉकअप शो नंतर अंजलीला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

खूप प्रसिद्धी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अंजलीचा एक एमएमएस लीक झाला होता.

एमएमएस लीक

त्यामुळे अंजलीला सोशल मीडियावरही खूप ट्रोल करण्यात आले होते.

खूप ट्रोल
webstory | Dainik Gomantak
क्लिक करा