Kavya Powar
वाढतं वजन आपल्यापैकी अनेकांची सगळ्यात मोठी समस्या आहे.
यासाठी अनेकजण कोमट पाण्यात मध टाकून ते पाणी पितात. पण यामुळे खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या
मधाच्या पाण्यामुळे पचनव्यवस्था सुधारते.
यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
मधाच्या पाण्यामुळे फक्त वजनच नाही तर तुमची त्वचाही चमकदार होते
याच्या नियमित सेवनाने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते