Kavya Powar
मध हा एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे, जो वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
मधामुळे पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते
पचनक्रिया मजबूत झाल्यामुळे वजन वाढत नाही
मध नैसर्गिक शर्करा समृध्द आहे ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते
कोमट पाणी आणि मध एकत्र प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते
रिकाम्या पोटी मध आणि लिंबाचा रस सेवन करणे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते.
व्यायाम करण्याआधी किंवा व्यायामादरम्यान मधाचे सेवन करा